Uploading status gives us immense joy. We get to tell our friends, family, and followers, what we are doing or thinking. And people have been taking the status thing very seriously as well. There are hundreds of things that we can upload right at this moment. Whether it’s a picture of your food or your pet everything counts.
Although the best status is one that you upload in your mother tongue! You get to share the best memes or the best sayings in your mother tongue and let people know about your thoughts and respect for your language.
This article is fully dedicated to all the Marathi. As we have a collection of the best Marathi Status to upload. Go ahead and take a look at the following Marathi Status and pick some to share with your followers and friends as well.

Also check- Friendship status / Miss you status
Marathi Status
काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…
मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची
त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त …घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो …कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा …
मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …
काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …
जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
भगवान का दिया हुआ सबकुछ है,बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,“आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.” 😍
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.
गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…
Marathi Status Life
लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात….आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,.आलेल्या आहेराची टोटल मारतात.
🎭 #गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …
हे बघ #पॊरी_तुला_फिरवनारतर #_माझ्याच_गाडीवर, #अन्_ते_बी #नववारी_साडीवर
फक्त … #I_LOVE_YOU बोलणारी नको, #लग्न करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …
#आयुष्यात ऐक #वेळ अशी येते जेव्हा #प्रश्न नको असतात फक्त #साथ हवी असते…
आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.
कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील #मी तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.
Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 #प्यार_से 😉
#जग जिंकण्यासाठी #Attitude नाही##फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत#गोड_स्वभाव आणि #Cute_Smile…
तुला #आर्ची सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या #आई सारख घर चालवता आल पाहिजे.
सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…
जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …।। नेहमी आनंदी रहा।।
प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..
हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …
Marathi Status Fb
माझी वाली रडताना पण एवढी #Cute दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून #एक_बुक्की_मारू …
💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕
पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये …कारण पाऊसा मुळे MAKE_UP उतरला तर …BRAKE_UP होण्याची शक्यता
जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜पावसाने केला राडा … की लगेच ग्लासं काढा …
फक्त तुझ्या ह्रुदयात ❤ एकदाच जागा देऊन तर बघनजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ 👰 👫 ……
आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…
तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .
आता फक्त तीन ॠतु,उन्हाळा ☀,हिवाळा ☃,आणिनुस्ताच ढगाळा ☁😝😝तुमचा इथे पाऊस आहे का ? पाठवा फोटो
मित्रासाठि जीव पण देइनपन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार.क्राईम पेट्रोल बगतो मी रोज …जाम मारतात पकडल्या वर
आज आई म्हणत होती…..तुझ ते Facebook … Whatsup …बंद कर बाळा …मला काळजी वाटत आहे …कालपासून तीन पोरींनी विचारलय..“कस काय आत्या …बराय का ???
मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …
सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर …
मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … :/
#आता थोडाफार #पाऊस पडला पण … पाऊस पडल्याने #काळ्यामातीचा जो #सुगंध निर्माण झाला तो #जगाच्या कुठल्याही #परफ्युम मध्ये नाही …
जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.
Cool Marathi Status Message
#तिची आणि #माझ्या_नात्याची सुरुवात #खुप_सुंदर झाली #माझी सुरुवात #हृद्यापासून आणि तिची #तिच्या_नजरे पासून… Love You…
पटतय का पहा … झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा …
आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.
जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत
स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो …
फिरायला गेले तर आशा ठिकानिच जायला पाहिजे बरोबर ना ।?
फॅशन = शिंप्याचा हातुन झालेल्या चुका …
काही #Couples असतात जे #Breakup नंतर ही #Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त #Important असत.
Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?
पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत
बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळालेहाणामारीचे.😄😀पण सगळे आहेत जीवा भावाचेआपले मित्र ना राजा ना “वजीर” पणमॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”
एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …
साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …
मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही … दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे ….भटकत असेल बिचारी … कूठेतरी भलतीकडेच …
भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍
Marathi Status Love
सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..
मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.
कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते … करून बघा!
मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल.Are you sure, you want to restore factory settings?
#किती सहज #हात_सुटून जातोत्या व्यक्तीचा … ज्याचा #हात हातातधरुन #आयुष्यभर_जगावस वाटत …
#किती सहज #हात_सुटून जातोत्या व्यक्तीचा..¡ज्याचा #हात हातातधरुन #आयुष्यभर_जगावस वाटत.
Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉#पोरी 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍#प्रेम °😘 #फक्त #माझ्यावर 💏_कर …
सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही,कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती …
गोड उत्तर..एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे
वाँचमनला पैसे देन्यापेक्षा.पोराला नेटचा पँक मारुन द्या.रात्रभरजागा राहुन घर सांभाळेल
हि दुनिया लय खराब आहे रावयवढ्या पोरी ” सैराट ” बघुन आल्यापण एकबी स्वतः हुन I LOVE YOU म्हनना
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो … तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.
बाकीच्या मुलींचे कितीही #Messages आले … तरीपण या ह्दयाला खरा #Current तर तिचाच #Messages वाचूनच बसतो …
खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते …
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
आज Koi Mil Gaya का जादू अगर धरती पर होतातो उसेइतनी धूप मिलती कि वो धुप धुप नहीसावली … सावली बोंबलता …
बहिणीच्या विदाई मध्येतिचा लहान भाऊ विचारतो,ताई, फक्त तूच का रडत आहेस,दाजी का नाही ?.वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …मग दाजी आयुष्यभर …
Marathi Status For WhatsApp
भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं ,आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं …
आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !
आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर DOVE लावयला दिला. ..आणि पाचपुरुषांना तंबाकू खायला दिला….तंबाकू खाणारे पुरूष जास्त फ्रेशदिसत होते. का असे ?
ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही
😘😘#या #Limited #Life मध्ये😘😘👉😘😘एखादी #Unlimited 👉👉❤ #प्रेम करणारी भेटली तर
Conclusion – So these are the most popular Marathi Status that you can find on the internet. I am sure you are pretty happy to see the above Marathi status. Make sure you share this status on social media platforms or share them with your friends as well. We are pretty sure your Marathi friends and family would love these statuses. Thank you for visiting us and we hope you loved our article. Keep visiting this place for more such articles in the future as well.